प्रतिनिधी पुणे
लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजघटकाला प्रतिनिधित्वाची संधी मिळणे, ही सामाजिक न्यायाची महत्त्वाची पायरी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय जडणघडणीत ओबीसी समाजाचे मोठे योगदान आहे. शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सहकार आणि विविध क्षेत्रांत ओबीसी समाजातील असंख्य लोक आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मात्र, राजकीय नेतृत्वाच्या संधींचा विचार केला तर या समाजाला अजूनही व्यापक प्रतिनिधित्वाची गरज आहे. म्हणूनच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ओबीसी नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका आज महत्त्वाची ठरते.
*शिक्षक पदवीधर निवडणुकीत ओबीसी नेतृत्वाला संधी द्या* साभार :- व्याख्याते परमेश्वर बनकर

निर्भीड महाराष्ट्र न्यूज पोर्टलवरील ताज्या बातम्या वाचा.
← मुख्यपृष्ठावर परत जा